संपर्क-सेतू

नमस्कार!

investrupee.in मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे.

मी विनोद सपकाळ, हा ब्लॉग सुरू करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे आपल्याला विश्वसनीय आणि उपयुक्त आर्थिक माहिती पुरवणे. ज्यामुळे तुम्हाला तुमचे आर्थिक धोरण (Financial Planning) साध्य करण्यास मदत मिळेल. आर्थिक क्षेत्रातील नवीनतम बदल, विश्लेषणे आणि योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न सदैव राहील ज्यामुळे आपल्याला योग्य आर्थिक निर्णय घेण्यात मदत होईल.

आपल्याला काही प्रश्न, सूचना किंवा अभिप्राय असल्यास, कृपया खाली दिलेल्या ईमेल आयडीवर किंवा संपर्क फॉर्म वरती माहिती भरून पाठवावी. आपला अभिप्राय माझ्यासाठी अतिशय महत्वाचा आहे ज्यामुळे तुम्हाला आर्थिक क्षेत्रातील कोणत्या गोष्टींबद्दल माहिती करून घेण्याची इच्छा आहे हे मला समजून येईल आणि माझ्या लेखनात सुधारणा करण्यास मला मदत होईल.

संपर्कासाठी ईमेल :

मी आपल्या प्रतिसादाची अपेक्षा करत आहे.
धन्यवाद,
विनोद सपकाळ
investrupee.in

संपर्क फॉर्म